मुख्य पान मिडिया मध्ये गॅलरी अविस्मरणीय क्षण संपर्क
सुस्वागतम -मिलन क्रीडा मंडळ

आपणास कळविण्यात आनंद होतो ,की मिलन क्रिडा मंडळाची स्थापना सन १९९३ मध्ये माझ्या वयाच्या १८व्या वर्षी माझ्या निवडक मित्रमंडळींच्या सहकार्याने करण्यात आलीव सन १९९६ साली मंडळाची धर्मादाय आयुक्तकार्यालयात रीतसर नोंदणी करण्यात आली. त्यानंतर मंडळाने अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले व त्याचे फलित म्हणून सन २००९ मध्ये सदर मंडळाला आयकर विभागा कडून 80G ट्रस्ट म्हणून मान्यता प्राप्त झाली. हे मंडळ दिवसेंदिवस सामाजिक कार्यांच्या जोरावर यशाच्या शिखरावर पोहोचत आहे.
पुढे वाचा ...

आगामी कार्यक्रम
  • ०३-०९-२०१६ शनिवार सायं५ ते रात्री १० वा श्री गणेशाचा आगमन सोहळा

  • ०४-०९-२०१६ रविवार सकाळी १० ते दु २ मित्तल हॉस्पिटल तर्फे मोफत आयुर्वेदिक शिबीर वा औषध वाटप

  • ०५-०९-२०१६ सोमवार सकाळी ६ वा श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सायं ५ मंडळाच्या वेबसाईट चे उद्दघाटन

  • पुढे वाचा ...
सामाजिक बांधिलकी

पुढे पहा ...
संस्थापकीय

मंडळाने अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले व त्याचे फलित म्हणून सन २००९ मध्ये सदर मंडळाला आयकर विभागा कडून 80G ट्रस्ट म्हणून मान्यता प्राप्त झाली

पुढे वाचा ...